Posts

Handwriting competition for year 2023

 Hello, To all if your child has a beutiful handwriting skills, then you are at perfect place.. From a week im also looking for the opportunity but after corona Olympiad also Not taking any Competition in handwriting So our Private Society has decided that we can organise for pune location If  we get good responses and participation then we can oragnise In September month From : 1 std to 5th  First prize : INR,5000/-  CERTIFICATE+ Chance to get role in Video song Second price : INR,2000/- CERTIFICATE ADDRESS:  CLUBHOUSE,MANTRA 24 WEST,GAHUNJE  NEAR MCA STEDIUM PUNE,MUMBAI EXPRESS WAY.412101 CONTACT : 8208451840 SEND YOUR ENTRIES ON.  laxmanw705@gmail.com CONNECT ON FB WWW.FACEBOOK.COM/GUTTEMUSIC 

कोरोना मुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले एक खरी कहाणी

 मला अन् मझ्या ४ महिन्याचा बाळाला भर आयुष्याच्या उन्हात सोडून तो निघून गेला होता, इतका लांब की तो आता कधीच वापस नव्हता येणार..हा विचारच मला अस्वस्थ करत होता...मला आज जगणं म्हणजे काय असत ते उमजलं होत, मला क्षण भर वाटल व्हत की माझ्या आयुष्याच नंदन वण झाल, मला पदर भरून सगळ भेटल व्हत..पण नशिबात नव्हत..सगळ काई एका सपना सारखं वाटत व्हत एका चिमणी चा खोपा वादळात २ मिनिटात जसा उडून जातो तस मझ बी झाल होत.. ( हातात लहान बाळा ला घेऊन त्याच्या गाला वरून हात फिरवत ) "बाळा काय घेऊन आला हायीस र तुझ्या नशिबात तुला बापाचं प्रेम बी नाही मिळालं..." ( तिच्या डोळ्या तून पाण्याचे थेंब बाळाच्या अंगावर पडत होते ) तो निष्पाप जीव टक मक पाहत होता तेला कोण माय अन् कोण बाप हे बी माहीत नव्हत.. माझ काय चुकल होत र पांडुरंगा जे माझ्या सोबत तू अस केलं माझा संसार मझ विश्व तू एका क्षणात हिरावून घेतल ? ती देवाला नाही तिच्या दैवाला कोसात होती... मी मात्र दुरून एका हतबल झालेल्या जनवरा सारखं हे सगळ पाहत होतो... :::१५ दिवस आधी:::: शनिवार ची रात्र होती सगळी कड काळा कुठ्ट अंधार होता रस्ते पण विरान होते अन् आभाळात पण नी...

ना पैसा ना पाणी ना कुणाची ओळख तरी पण नाव कमावले ते पण स्वतःच्या बळावर

 एका शून्यातून विश्व निर्माण करणारा कलाकार म्हणून श्री लक्ष्मण माधव राव गुट्टे यांना आज ओळखले जाते. लक्ष्मण गुट्टे ( गुट्टे म्युजिक) संचालक  हे मूळ चे भोजुची वाडी ह्या छोट्या गावचे.त्यांना  जन्म 15.08.1987 साल झाला. घरची परिस्थिती अतिशय गरीब आणि बिकट कशे बशे पॉलिटेक्निक पर्यंत चे शिक्षण घेऊन त्यांनी  आपला प्रवास सुरू केला. काही काळ फक्त 1000 रू पासून काम सुरू केले  त्यांना आधी पासून च म्युजिक आणि फिल्म इंडस्ट्रीत जायचे होते  पण ओळखी अभावी काही हाती लागत नव्हते. म्हणून त्यांनी John deere india  मध्ये नोकरी सुरू केली 2008 मध्ये ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले त्यांनी Indias got talent s 2 मध्ये भाग घेतला पण यश नाही मिळाले  प्रयत्न सोडला नाही..लिखाण काम असो की गाणे बनवणे सगळे अगदी सहज रित्या त्यांना आत्मसात होते. शेवटी तब्बल 10 वर्षांनी त्यांनी एक गाणे बनवले...मण्याड चा वाघ पाहिले गाणे जे कंधार तालुक्यात खूप पॉप्युलर झाले आणि त्यांना खुप सारे प्रेम मिळाले.. मग त्यांना आता पूर्ण स्वप्न समोर दिसत होते अवघा 1 महिना आणि एका पाठोपाठ एक असे करत करत 22 गाणे...