ना पैसा ना पाणी ना कुणाची ओळख तरी पण नाव कमावले ते पण स्वतःच्या बळावर

 एका शून्यातून विश्व निर्माण करणारा कलाकार म्हणून श्री लक्ष्मण माधव राव गुट्टे यांना आज ओळखले जाते.

लक्ष्मण गुट्टे ( गुट्टे म्युजिक) संचालक 

हे मूळ चे भोजुची वाडी ह्या छोट्या गावचे.त्यांना  जन्म 15.08.1987 साल झाला.

घरची परिस्थिती अतिशय गरीब आणि बिकट कशे बशे पॉलिटेक्निक पर्यंत चे शिक्षण घेऊन त्यांनी  आपला प्रवास सुरू केला.

काही काळ फक्त 1000 रू पासून काम सुरू केले 

त्यांना आधी पासून च म्युजिक आणि फिल्म इंडस्ट्रीत जायचे होते 

पण ओळखी अभावी काही हाती लागत नव्हते.

म्हणून त्यांनी John deere india 

मध्ये नोकरी सुरू केली 2008 मध्ये ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले त्यांनी Indias got talent s 2 मध्ये भाग घेतला पण यश नाही मिळाले 

प्रयत्न सोडला नाही..लिखाण काम असो की गाणे बनवणे सगळे अगदी सहज रित्या त्यांना आत्मसात होते.

शेवटी तब्बल 10 वर्षांनी त्यांनी एक गाणे बनवले...मण्याड चा वाघ पाहिले गाणे जे कंधार तालुक्यात खूप पॉप्युलर झाले आणि त्यांना खुप सारे प्रेम मिळाले..

मग त्यांना आता पूर्ण स्वप्न समोर दिसत होते अवघा 1 महिना आणि एका पाठोपाठ एक असे करत करत 22 गाणे बनवले आणि 2 महिन्यात च 1.5 मिलियन plays 

सावन सारख्या मोठ्या व्यासपीठावर त्यांना 30 वे स्थान मिळाले 

आज नवीन कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात 

धन्यवाद.

<script data-ad-client="ca-pub-9714094216794502" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Handwriting competition for year 2023